12.2 C
New York

Tag: Maharashtra News

Pooja Khedkar : पूजा खेडकरांची मसुरीत ‘परतवारी’; काऊंटडाऊन सुरू

मुंबई वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित (Training Period Recalled) करण्याचे आदेश...

Leopard : ओतूरच्या पाथरटवाडीत बिबट्याची मादी जेरबंद

रमेश तांबे, ओतूर ओतूर जवळील रहाटी पाथरटवाडी शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याची (Leopard) मादी जेरबंद झाल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी...

BMC : महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना जमिनीवर शिक्षण – अश्रफ आझमी

रमेश औताडे, मुंबई आपल्याच मर्जीतील कंत्राटदाराला पालिकेची (BMC) तिजोरी मोकळी करून देण्याच्या हेतूने पालिकेतील अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करत जो टेंडर घोटाळा केला आहे, त्यामुळे...

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचं ठरलं, आरक्षण बचाव यात्रा काढणार

छत्रपती संभाजीनगर राज्यात आरक्षणाचा (Reservation) वाद पेटला असताना मराठा (Maratha) आणि ओसीबी (OBC) नेते आमने-सामने आले आहेत. विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे...

Eknath Shinde : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, ‘या’ मंत्र्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई राज्याच्या शेजारी असणाऱ्या तेलंगणा राज्याने शेतकऱ्यांची (Farmers) कर्जमाफी केली. त्यानंतर राज्यातील शेतकरी, विविध शेतकरी संघटना आणि विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची (Loan Waiver) मागणी केली जात...

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा, ‘या’ प्रकरणात क्लीन चीट

मुंबई मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत (Tree Planting Campaign Scam) कोणत्याही प्रकारची...

IAS Pooja Khedkar : पुजा खेडकर प्रकरणात आयकर विभागाची एन्ट्री

मुंबई प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि (IAS Pooja Khedkar) त्यांच्या कुंटुबियांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाही. आता या प्रकरणात आयकर (Income Tax)...

Govind Pansare : पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे यांचा जामीन रद्द

कोल्हापूर काॅम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या खून प्रकरणी (Murder) प्रमुख संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे (Virendra Tawde) याचा जामीन कोल्हापूर सत्र न्यायालयानं (Kolhapur Sessions...

Vishalgad : विशाळगडवर जाण्यापासून शाहू महाराज, सतेज पाटलांना पोलिसांनी रोखले

कोल्हापूर विशाळगडावरील (Vishalgad)अतिक्रमण हटवण्यावरुन (Encroachment) सुरू झालेला वाद चांगलाच तापल्याचे दिसत आहे. काल झालेल्या तोडफोडीनंतर आज कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati), काँग्रेसचे...

NCP Hearing : राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह सुनावणीत, सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला ‘हा’ निर्देश

नवी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि या पक्षाचं चिन्ह घड्याळ (Party And Symbol Hearing) याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांच्या...

Warkari Bus Accident : पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या बसवर काळाचा घाला; 5 जणांचा मृत्यू

मुंबई मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway Highway) भीषण अपघात (Terrible Accident) झाला आहे. डोंबिवलीवरून (Dombivli) पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात (Accident of Travels) झाला आहे. या...

Prakash Ambedkar : आंबेडकर करणार आज ‘ही’ मोठी घोषणा! ट्वीट करत दिली माहिती

मुंबई वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे आज मोठी घोषणा करणार आहेत. यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर दुपारी...

Recent articles

spot_img