सर्वच कल राज्यात विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election Result) हाती आले असून निकालानूसार महायुतीच वरचढ ठरली असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय. महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपला गड कायम राखला असून नाशिकमधील येवला मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ...
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमित देशमुख यांच्या सांगता सभेसाठी त्यांचा भाऊ आणि अभिनेता रितेश देशमुखने खणखणीत भाषणं केलं. रितेशने या मंचावरुन लातूरच्या तरुण पिढीला अमित देशमुख यांना मतदान करण्याचं आवाहन देखील केलं आहे. त्यामुळे रितेशचं...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Election) महाविकास आघाडीला मोठे धक्के बसत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार पलूस कडेगावमधून विश्वजीत कदम...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवलेलं आहे. भाजपने अभूतपूर्व यश मिळालेलं आहे. भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या या प्रचंड...
आता बऱ्यापैकी महाराष्ट्र विधानसभा (Assembly Election) निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाले आहे. महायुतीने डबल सेंचुरी केली आहे. महायुतीने 215 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवताना...
राज्यात आज 288 मतदारसंघासाठी आज विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार महायुतीला महाराष्ट्रात मताधिक्य मिळताना दिसत...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभव झाला आहे. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब...
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा अजित पवार (Ajit Pawar) यांनी बाजी मारली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस...
विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात महायुतीच्याच उमेदवारांना यश मिळाल्याचं चित्र दिसून येतंय. तर...
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून महायुती (Mahayuti) सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. भाजप हा राज्यात सगळ्यात मोठा पक्ष ठरला असून एकनाथ...
राज्याचे माजी गृहमंत्री आणि महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून (Assembly Result) पुन्हा एकदा बाजी मारली आहे. दिलीप वळसे पाटील 1014...
राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) शिवसेना नेमकी कोणाची? हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. आज जनतेने मात्र आपला कौल दिला आहे. मतदारांनी शिक्कामोर्तब...
महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना मी धन्यवाद देतो. राज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी – अशा प्रकारचा विजय मिळाला आहे. यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करत. लाडक्या बहिणींनी, लाडक्या...
महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे, त्यामध्ये बीडमधील परळी मतदारसंघात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे....