सगळ्या देशाला जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसारन (Jammu Kashmir Terror Attack) घाटीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने हलवून सोडलय. आतापर्यंत 26 पर्यटकांचा मृत्यू या हल्ल्यात झाला आहे. अनेक पर्यटक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. टीआरएफ...
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी मंगळवारी संध्याकाळी येथे आलेल्या पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात आतापर्यंत 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 20हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. खोऱ्यातील...