काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादग्रस्त प्रदेश आहे,(Pahalgam Attack) जिथे १९८९ पासून दहशतवादी कारवाया आणि बंडखोरी सुरू आहे. गेल्या काही वर्षांत काश्मीरमधील हिंसाचार कमी झाला होता, आणि पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. २०२४...
जम्मू-काश्मीरमध्ये काल मंगळवार (दि. २२ एप्रिल)रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. सहा लोकांना (Attack) यामध्ये महाराष्ट्राताली जीव गमवावा लागला आहे. हे पार्थिव वेगवेगळ्या विमानाने येणार आहेत. सर्व स्थरावर त्यासाठी...