16.1 C
New York

Tag: latest update

Dahi Handi : दहिहंडीला गालबोट; मुंबईत 15 गोविंदा जखमी

मुंबई मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा (Dahi Handi) उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगली आहे....

Dahi Handi : गोविंदा आला रे! प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीला गौतमी पाटीलची हजेरी

मुंबई राज्यभरात आज दहीहंडी उत्सव (Dahi Handi) पार पडतोय. मानपाड्यात प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असल्याचं पाहायला मिळतंय. दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये नृत्यांगणा...

Women T20 World Cup : विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, कर्णधार कोण?

नवी दिल्ली बीसीसीआय (BCCI) अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने आगामी महिला T20 विश्वचषक 2024 साठी (Women T20 World Cup) भारतीय महिला संघाची घोषणा (Team Indias...

Shivaji Maharaj Statue : महाराजांचा पुतळा ‘या’ व्यक्तींमुळे कोसळला; संजय राऊतांनी थेट नावंच सांगितली

मुंबई सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथल्या राजगडावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) यांचा 35 फुटी उंच पुतळा कोसळला. यामुळे शिवप्रेमींसह विरोधक चांगलेच...

Big Boss Marathi : अरबाजने फोडली भांडी, ‘बिग बॉस’च्या घरात मोठा राडा;

Big Boss Marathi : अरबाजने फोडली भांडी, 'बिग बॉस'च्या घरात मोठा राडा;सध्या बिग बॉस मराठी च्या घरात पाचवा आठवडा सुरू झालाय. मात्र या घरामध्ये...

Rain Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Rain Update : राज्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या घाटमात्यासह बहुतांश ठिकाणी जोरदार...

Ideal Dahi Handi : यंदाची आयडियल दहीहंडी ठरणार खास, दिव्यांगानाही मिळणार हंडी फोडण्याचा मान

Ideal Dahi Handi : संपूर्ण राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. बाल गोपाळ व गोविंदा पथक आता दहीहंडी फोडण्यासाठी विविध भागांमध्ये दाखल होत आहेत....

Raj Thackeray : आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा? राज ठाकरेंचा संताप

Raj Thackeray : आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावर कोसळल्याने राज्यभरात संतापाच वातावरण आहे. पुतळा कोसळल्याने संपूर्ण शिवप्रेमी मधून...

Women Safety : सर्व कायदे ठेकेदारांच्या खिश्यात महिला व मुलींची सुरक्षा धोक्यात

रमेश औताडे, मुंबई सरकारी बाबू , लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी व कर्तव्य ठेकेदारांच्या विश्वासावर ठेऊन बसल्याने ठेकेदारांच्या मनमानी कारभाराला वेसन कोणी घालत नाही. सफाई कामगार, सुरक्षा...

Atul Londhe : महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार, काँग्रेस नेते अतुल लोंढेंचा गंभीर आरोप

मुंबई राज्यातील महायुती (MahaYuti) सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. निकृष्ट कामे आणि भ्रष्टाचार कुठे कुठे कराल? किमान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तरी सोडायचा होता. कमीनखोरीसाठी...

Mumbai Congress : मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलवर प्रीतमकुमार गोवर्धन यांची नियुक्ती

रमेश औताडे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुंबई प्रादेशिक काँग्रेस, मध्य प्रदेश आणि चंदीगड काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या प्रदेशाध्यक्ष आणि समन्वयकांच्या नावांना मंजुरी दिली...

PWD : 500 कोटीच्या बिलासाठी साखळी उपोषण

रमेश औताडे, मुंबई मुंबई सार्वजनिक बांधकाम (PWD) विभाग, मुंबई अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदारांची प्रलंबित 500 कोटींची बिले मिळावी म्हणून "मुंबई कॉन्टॅक्टर्स असोसिएशन" (Mumbai Contactors Association)...

Recent articles

spot_img