14.9 C
New York

Tag: kalyan

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) BIMSTEC समिटमध्ये सहभागी होण्यासाठी थायलंडला पोहोचले (BIMSTEC Summit in Thailand) आहे. या परिषदेत बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, म्यानमार देखील सहभागी आहेत. अशात तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही BIMSTEC नेमके...
मराठवाड्याला काल गुरुवार सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने चांगलच झोडपलं आहे. विभागात ठिकठिकाणी गारपिटीसह पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. (Marathwada) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर बीड जिल्ह्यात एक शेतकरी आणि...

Devendra Fadnavis : कल्याण प्रकरणाच्या दोषींवर मुख्यमंत्र्यांची कडक कारवाई

ठाणे जिल्ह्याच्या कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये धूप लावण्याच्या वादातून तीन जणांना बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अखिलेश शुक्ला या व्यक्तीने ही मारहाण केली...

Kalyan Flower Market : कल्याण फुलमार्केट फुलांनी बहरले

Kalyan Flower Market : गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत लाल फुलांनी करण्यासाठी तसेच विविध फुलांनी सजविण्यासाठी गणेश भक्तांची धावपळ होत आहे. गणेशभक्तांची फुलांची मागणी...

Kalyan : कल्याण रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाला महिला तिकीट कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण

शंकर जाधव, डोंबिवली कल्याण स्टेशनमधील (Kalyan) तिकीट काउंटरवर महिला कर्मचाऱ्याचा प्रवासी महिलाबरोबर वाद झाल्याचा प्रकार घडला आहे. या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी इतर...

Kalyan : कल्याण पश्चिमेत भलेमोठे होर्डिंग कोसळले

घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती कल्याण (Kalyan) याठिकाणी झाली आहे. कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात होर्डिंग कोसळल्याची माहिती समोर येत आहे. 4 ते 5 गाड्या होर्डिंगखाली अडकल्याची...

Kalyan : कल्याण तहसीलदार कार्यालयबाहेर साचले पाणी

शंकर जाधव, डोंबिवली जुलै महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला असून रेल्वे सेवेवर याचा परिणाम दिसून आला. पावसाळ्याआधी काम करून ज्या ठिकाणी साचण्याची शक्यता आहे त्या...

Kalyan : कल्याण पूर्वेतील कचोरे टेकडीवरील दरड कोसळली

कल्याण कल्याण परिसरामध्ये (Kalyan) सातत्याने होत असलेल्या पावसामुळे कल्याण पूर्वतील कचरे (Kachore) टेकडीवरील दरड कोसळल्याची (collapses) घटना घडली आहे. ही घटना घडताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे....

Kalyan : ‘ती’ जादू पुन्हा दाखवा अन्यथा.. कल्याणमधील पाणी प्रश्नावर मनसेचा इशारा

शंकर जाधव, डोंबिवली पावसाचा जोर सध्या सगळीकडं वाढतोय. पण, ऐन पावसाळ्यातही कल्याण (Kalyan) ग्रामीणमधील पाणी प्रश्न (Kalyan Water Issue) ज्वलंत आहे. या प्रश्नानवर मनसे (MNS)...

Kalyan : डोंबिवलीनंतर कल्याणातहि पाणीप्रश्न पेटला

शंकर जाधव, डोंबिवली पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या नाग्रीकाणाई गेल्या आठवड्यात डोंबिवली आजदेपाडा, आजदेगाव, डोंबिवली जिमखाना येथील रहिवाशांनी डोंबिवलीतील एमआयडीसी (MIDC) विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन केले...

Subhash Bhoir : माजी आमदार सुभाष भोईर यांच्यावतीने वह्यांचे मोफत वाटप

शंकर जाधव, डोंबिवली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईर (Subhash Bhoir) यांच्यामार्फत कल्याण (Kalyan) ग्रामीण विधानसभा मतदारसंघात वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले....

Kalyan Taloja Metro : मेट्रो रेल्वेच्या जमीन सर्वेक्षणास शेतकऱ्यांचा विरोध

शंकर जाधव, डोंबिवलीकल्याण तळोजा मेट्रो (Kalyan Taloja Metro) रेल्वेच्या कामासाठी जागेचे सर्वेक्षण नंतर करा पहिल्यांदा माेबदला द्या अशी भूमिका स्थानिक शेतकऱ्यांनी घेत जागेच्या सर्वेक्षणास...

Kalyan : कल्याणमध्ये घराचे छत कोसळून कुटुंबातील चार जण जखमी

शंकर जाधव, डोंबिवली मुसळधार पावसामुळे कल्याण मधील एका घराचे छत कोसळून कुटुंबातील चार जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार 28 तारखेला दुपारच्या सुमारास घडली. जखमीमध्ये दोन...

Kalyan : सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र

शंकर जाधव, डोंबिवली ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. त्यानुसार कल्याण (Kalyan) परिमंडलांतर्गत सर्व अधिकृत...

Recent articles

spot_img