ज्या योजनेमुळे महायुतीचे सरकार विक्रमी बहुमताने पुन्हा सत्तेत आले, ती लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलीच गाजते आहे. निवडणुकीत दिलेल्या 2100 रुपयांच्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार, याची विचारणा विरोधकांकडून सातत्याने...
शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी मुंबईत आंदोलन झाले. मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी कुटुंबासह दाखल झाले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहचले. त्यात विधान परिषदेतील विरोधी...