अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर दोन दिवसांपूर्वी त्याच्या वांद्रे येथील घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं...
मंत्रीपदी असतानाही ‘सिडको’च्या अध्यक्षपदी ठाण मांडून बसलेले शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांची अखेर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. (Sanjay Shirsat) महायुती सरकारच्या काळात मंत्रीपदाने हुलकावणी दिलेल्या संजय शिरसाट यांची नाराजी दूर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ...