महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभव झाला आहे. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या पराभव केला आहे.
अमोल खताळ सायबर कॅफे चालवत होते....
परिवर्तन महाशक्ती स्थापन करुन मतदारांना तिसरा पर्याय देणाऱ्या प्रहारच्या बच्चू कडूंना (Bachchu Kadu) मोठा धक्का बसला. बच्चू कडू यांचा अचलपूर मतदारसंघात (Achalpur constituency) 14 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. तर भाजपचे प्रवीण तायडे (Praveen Tayde) यांना...