गेली तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत होते. त्यांचा राजकीय वरदहस्त असल्याने हे घडलं असा थेट आरोप होत होते. (Dhananjay Munde) त्यासोबतच मुंडे यांचा राजीनामा घ्या अशीही मागणी होत होती....
खंडणी प्रकरणावरून बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. सीआयडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातील संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे काही फोटो समोर आले आहेत. ते व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...