राज्यात गेल्याकाही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी राज्यातील विविध भागात सोमवार 17 मार्च रोजी आंदोलने करण्यात आली. नागपूर शहरात देखील या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते मात्र...
नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री हिंसा उसळल्यानंतर वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले होते. त्यानंतर दोन गटांकडून एकमेकांवर आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली होती. संचारबंदीचे कलम 144 सध्या नागपूरमध्ये लागू करण्यात आले असून महाल परिसरात...