राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. जिल्हा परिषदा, महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानुसार राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच दोन दिवसांपू्र्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
मंत्रीपदापासून वंचित राहिलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्र भाजप कार्यकारी अध्यक्षपदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिर्डी येथे सुरु...