अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं. 'महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा पेटारे बिटारे काही नव्हते. चकलाच देऊन ते आले आहेत. त्यासाठी किती हुंडा वठवला त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही...
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) इतिहासाबाबत राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तक्य केलं. वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. यावरुन राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया...