ओतूर,प्रतिनिधी:दि.२७ डिसेंबर ( रमेश तांबे )
ओतूर (Otur) -पाथरटवाडी रोडने, दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका इसमावर बिबट्याने हल्ला केल्याने,सदरचा इसम गंभीर जखमी झाला आहे. सदरची घटना गुरूवार दि.२६ रोजी रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली.संपत यशवंत पानसरे...
ओतूर प्रतिनिधी रमेश तांबे
पुणे : पाथरटवाडी रोडने, दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका इसमावर बिबट्याने हल्ला केल्याने, सदरचा इसम गंभीर जखमी झाला आहे. सदरची घटना गुरूवार दि.२६ डिसेंबर रोजी रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली. संपत यशवंत पानसरे...