ओतूर प्रतिनिधी दि.३ डिसेंबर ( रमेश तांबे )
जुन्नर तालुक्यातील बोरी साळवाडी रस्त्यावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन वर्षे वयाच्या बिबट्याचा मृत्यू झाला. सदरची घटना सोमवारी दि.२ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बोरी साळवाडी रोडवर मुक्ताई डेरी समोर...
भाजप विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज (दि.४) सर्वानुमते निवड झाली. (Mahayuti Oath Ceremony) विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस...
रमेश औताडे, मुंबई
कोविड महामारी (COVID-19) दरम्यान पाळण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) कालावधीत नियमित लसीकरणामध्ये (Covid Vaccine) घट झाली असून जवळपास 67 दशलक्ष मुले जीवनरक्षक लसींपासून...