4 C
New York

Tag: CM Eknath Shinde

Heavy Rain : मुसळधार पावसामुळे यंत्रणांना सतर्क रहाण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान खात्याने (IMD)दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर...

Ahilyanagar : ‘अहिल्यानगर’ नामांतराला आव्हान! हायकोर्टात याचिका दाखल

मुबंई औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) आणि उस्मानाबादे धाराशिव नामांतर केल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने अहमदनगर (Ahmednagar) शहराचेही नामांतार अहिल्यानगर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले...

Uddhav Thackeray : मुंबईला अदानी सिटी बनवण्याचा डाव, उद्धव ठाकरेंचे सरकारवर टिकास्त्र

मुंबई धारावीकरांना (Dharavi Redevelopment) त्यांचं घर जिथल्या तिथं मिळालं पाहिजे. फसव्या योजनांमागे काँट्रॅक्टर मित्रांचं भलं करण्याचा यांचा डाव आहे. मुंबईला अदानी सिटी (Adani City) करण्याचाही...

Vijay Wadettiwar : विशाळगडावरील घटना सरकार पुरस्कृत वडेट्टीवारांचा हल्लाबोल

मुंबई कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड (Vishalgad) येथे अतिक्रमण हटविण्याच्या (Vishalgad Encroachment) नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समाजाला लक्ष करून घातलेला हैदोस निंदनीय आहे. विशाळगड येथील गजापूर येथे घडविलेली...

Gadchiroli : गडचिरोली पोलिसांची मोठी कामगिरी; चकमकीत 12 नक्षलवादी ठार

मुंबई महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली (Gadchiroli) पोलिसांनी केलेल्या कारवाईत 12 माओवादी (Naxalite) ठार झाले असून घटनास्थळावरून पोलिसांनी स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत. या...

Raj Thackeray : राज ठाकरेंनी विठुरायाला घातलं ‘हे’ साकडं

मुंबई आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठ्ठलाची मनोभावे पूजा केली जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह मानाच्या वारकऱ्याच्या...

Ashadhi Wari : महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा नाना पटोले यांचे विठ्ठलाला साकडे

सोलापूर आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र...

Vishalgad : विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 500 हून अधिक शिवप्रेमींवर गुन्हे दाखल

मुंबई विशाळगड (Vishalgad) परिसरात तोडफोड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chatrapati) यांच्यासह 500 हून अधिक शिवप्रेमींवर गुन्हे दाखल केले आहे. बेकायदेशीर जमाव जमवणे, शासकीय कामात...

CAG : कॅगने सरकारच्या दाव्यांचा फुगा फोडला – नाना पटोले

मुंबई महाभ्रष्ठ महायुती (MahaYuti) सरकारच्या अनागोंदी कारभारावर कॅगने (CAG) गंभीर ताशेरे ओढल्याने सरकारच्या मोठमोठ्या दाव्यातील हवा निघाली आहे. राज्यावरचा ८ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर...

Nana Patole : शेतकऱ्यांसाठीच्या डीबीटी योजनेत कोट्यवधींचा घोटाळा – नाना पटोले

मुंबई शेतकऱ्यांना (Farmer) डीबीटीच्या (DBT) माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात निधी देण्याऐवजी कापूस साठवणूक बॅग, बॅटरी फवारणी पंप, कीटकनाशक आणि नॅनो युरिया देण्याचा निर्णय सरकारने घेतला....

Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्यावरुन शरद पवारांवर भुजबळांचा गंभीर आरोप

बारामती बारामतीमध्ये अजित पवार यांचा जनसन्मान मेळावा पार पडला, यादरम्यान छगन भुजबळ यांनी भाषण केलं. भाषणादरम्यान त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आरक्षणाचं (Maratha...

MLC Election : विधान परिषद निवडणुकीत आत्तापर्यंत झालेलं मतदान किती ? आकडेवारी आली समोर

मुंबई आज विधान परिषदेच्या (Legislative Council Election) 11 जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणं निश्चित आहे....

Recent articles

spot_img