राज्यात नवं सरकार स्थापन होऊन सहा दिवस उलटले तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) झालेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गृहखात्यासोबतच अन्य खात्यांसाठी आग्रही आहेत, दुसरीकडे अजित पवारांनीही (Ajit Pawar) महत्त्वाच्या खात्यासाठी जोर लावला. त्यामुळं...
परभणीत आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाचे (Parbhani News) प्रतिकात्मक पुस्तक फाडल्याच्या (Insult Of Constitution) निषेधार्थ जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान संतप्त होत लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी घोषणाबाजी करत टायर पेटवून महामार्ग रोखून धरला. महाराष्ट्रातील परभणीमध्ये (Parbhani)...
महायुतीचे (Mahayuti) नवे सरकार महाराष्ट्रात 5 डिसेंबरला सत्तेवर आले आहे. निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर आता मंत्रिमंडल विस्ताराचे वेध महायुतीच्या नेत्यांना लागले आहे....
राज्यात आज महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. पण...