महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सध्या खल सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपकडून नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी असं असतानाच देखील मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. तर त उपमुख्यमंत्रिपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची ऑफर...
विधानसभेत निवडून आलेल्या सर्वपक्षीय २८८ आमदारांपैकी ६५ टक्के आमदारांवर (Newly Elected Mlas) विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल असून त्यातही ११८ म्हणजेच ४१ टक्के आमदारांविरोधात (Crime) विविध पोलीस ठाण्यांत हत्या, अपहरण, हत्येचा प्रयत्न करणे, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचारासारख्या गंभीर...