76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी राष्ट्राला संबोधित केलंय. राष्ट्रपती म्हणाल्या की, मी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना मनापासून अभिनंदन करते. या ऐतिहासिक प्रसंगी तुम्हा सर्वांना संबोधित...
पुण्यात सध्या गुलियन बॅरे सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) थैमान सुरू असून त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यादरम्यान टेन्शन वाढवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. याच गुलियन बॅरे सिंड्रोममुळे पुण्यातील एका तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती...