प्रयागराजमध्ये 13 जानेवारी 2025 रोजीपासून महाकुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्यात 40 कोटी भाविक संगमावर पवित्र स्थानासाठी येतील, असा अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान जगप्रसिद्ध टेक कंपनी Apple चे संस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs), यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल...