लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी (Mahohare Case) स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. ही घटना शनिवारी रात्री मनोहरे यांच्या शासकीय निवासस्थानी घडली होती. आयुक्त मनोहरे यांना तातडीने लातूर येथील...
बदलापूरमधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचे कथित एन्काऊंटर झाले. आता अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात नवे वळण आले आहे. अक्षय शिंदे याचे पालक गेल्या दीड महिन्यापासून बेपत्ता असून ते वकिलांच्याही...
आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, माझा शेतकरी सुखी-समाधानी...
पुणे
राज्यात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष (Assembly Elections) केंद्रीत केलं आहे. या निवडणुकीच्या...
मुंबई
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. येत्या 17 जुलैला...