मी कोणतीही गोष्ट ताणून धरलेली नसून राज्यात सत्तास्थापनेसाठी आमची कोणतीही अडचण नसणार, त्यामुळे मोदींनी अंतिम निर्णय घ्यावा, या शब्दांत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी क्लिअर केलंय. विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर अद्यापही राज्यात महायुतीचं...
विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दमदार कामगिरी केली. महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपने (BJP) 132 जागा जिंकल्या आहेत, तर शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अनुक्रमे 56 आणि 40 जागा जिंकल्या. मात्र, महायुतीत मुख्यमंत्रिपदावरुन पेच कायम आहे. एकनाथ...