spot_img

Bhima-Koregaon Vijay Stambh : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांकडून कोरेगावमधील विजयस्तंभाला अभिवादन

spot_img

भीमा कोरेगाव येथे आज (1 जानेवारी) 208 वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शौर्य दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी राज्यभरातून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार भीमा कोरेगाव येथे पोहोचत विजयस्तंभाला अभिवादन केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केले. प्रशासनाकडून तयार करण्यात आलेली तयारी पाहून प्रकाश आंबेडकर यांनी समाधान व्यक्त केले.

जातीप्रता, व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा होता, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले की, आज मी अभिवादन करण्यासाठी आलो आहे. प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. सर्व निधी या ठिकाणी देण्यात आला आहे. चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. दुपार नंतर गर्दी वाढेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ