12.5 C
New York

राजकीय

Ambadas Danve : मुंबई पोलिसांच्या मदतीने आयपीएलमध्ये बेटींग; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे तसेच...

Anna Bansode : पिंपरीचे अण्णा बनसोडे होणार विधानसभेचे उपाध्यक्ष

विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून (Pimpri Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे...

Sanjay Raut : कामरा अन् माझा DNA सारखाच; राऊत बोलले अन् विरोधकांच्या जाळ्यात अडकले…

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर गाणं म्हटल्याने राज्यात नवीन वादाला तोंड फुटले आहे. शिंदे गटाकडून...

Eknath Shinde : कुणाल कामराच्या गाण्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने गायलेल्या गाण्यानंतर शिवसैनिकांनी थेट खारमध्ये ज्या ठिकाणी कुणाल कामराचा शो पार पडला, त्या ठिकाणी जात स्टुडिओची तोडफोड केली. (Kamra) या...

NCP : राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा?, घड्याळ कुणाला मिळणार?, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात आज (ता.25) राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाची ? तसंच, राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह नेमकं कोणाला मिळणार याबाबतचा निकाल येण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर सुनावणी...

Uddhav Thackeray : गाण्यात कोणताही दोष नाही, जे गद्दार ते गद्दारच; ठाकरेंचा कुणाल कामरला फुल्ल पाठिंबा

स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर एक व्यंगात्मक व्हिडिओ बनवला आहे. यावरून शिंदे सैनिकांनी कुणाल कामरावर हल्लाबोल केलाय. त्याच्यावर...

Eknath Shinde : जगद्गुरु संत ‘श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद असून माझ्या राजकीय, सामाजिक जीवनातला हा सर्वोच्च आनंदाचा, समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे....

Devendra Fadnavis : कुणाल कामरा प्रकरणात CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

कोण गद्दार हे सिद्ध झालंय अशी प्रतिक्रिया कुणाल कामरा ( Kunal Kamra) प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. ते आज माध्यमांशी...

Sanjay Raut : राज ठाकरे यांच्या या विधानावर, संजय राऊत यांचं रोखठोक मत

“मी रोज टीकात्मक लिहितो. माझं काम आहे ते. मग रोज गुन्हे दाखल होतील. विधासनभेतील कामकाज सदस्यांचं पाहिलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. एकनाथ शिंदेंचं...

Yogesh Kadam : बोलताना भान राखा, कारवाई होणार, कुणाल कामरा प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Yogesh Kadam) याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर एक गाणं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात नवीन वादाला तोंड फुटले...

Ajit Pawar : अजित पवारांची पक्षातील नेत्यांना तंबी, आगामी निवडणुका…

नांदेडमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना तंबी दिल्याचं समोर आलंय. आजच्या...

Gopichand Padalkar : जयंत पाटील मोठ्या कासाची पण…दूध चोरणारी म्हैस, पडळकरांची खोचक टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) उपमपुख्यमंत्री अजित पवार यांची (Ajit Pawar) भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात रान...

ताज्या बातम्या

spot_img