7.1 C
New York

राजकीय

PM Narendra Modi : मोदींची महाविकास आघाडीवर घणाघाती टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) महाविकास आघाडीवर चांगलाच प्रहार केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींचा राज्य दौरा महत्त्वाचा ठरला आहे. आज अनेक योजनांचे...

PM Narendra Modi : …त्यांच्यापासून सावध राहा”, PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

केंद्रातील एनडीए सरकार बंजारा समाजासाठी भरपूर काम करत आहे. काँग्रेस आणि महाराष्ट्रातल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा समाजाबाबतचा दृष्टीकोन काय होता हे लक्षात ठेवा. पोहरादेवी...

Rahul Gandhi : अदानी-अंबानींचं नाव घेत राहुल गांधी बरसले

मी शाळेत दलित आणि मागासांचा इतिहास वाचला नाही असे म्हणत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) त्यांच्या मनातली खंत व्यक्त केली आहे. शाळेत असताना मला...

Ajit Pawar : विधानसभेसाठी बारामतीतून अजितदादांचं बॅकआऊट?

काही दिवसांपूर्वी लोकसभेला सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन चूक केली अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती. त्यानंतर आता विधानसभेच्या तोंडावर सर्वात मोठी...

Rahul Gandhi : कोल्हापुरातील वारं राहुल गांधींनी फिरवलं; टेम्पो चालकाच्या घरी स्वतः झाले ‘कुक’

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचा साधेपणा आपल्यापैकी सर्वांनी बघितला आहे. त्यांच्या यासाधेपणाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यानंतर आज (दि.5) पुन्हा याच साधेपणाची पुनरावृत्ती झाली...

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा कोल्हापुरातून कुणावर घणाघात?म्हणाले

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी राज्य घटना धोक्यात असल्याचा आरोप पुन्हा एकदा केला. त्यांनी मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल चढवला. कोल्हापूरामध्ये...

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस अडचणीत, ‘व्होट जिहाद’ प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमात बोलताना व्होट जिहाद शब्द वापरल्याने काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे त्यांची...

Sharad Pawar : अजितदादांना धक्का बसणार! आणखी एक आमदार तुतारी फुंकणार

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा (Maharashtra Elections) लवकरच होणार आहे. त्याआधी फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. तसेच नेतेमंडळींकडून सेफ पक्षाचा शोध घेतला जात आहे. तिकीट...

Cabinate Decision : निवडणुकीआधी शिंदे सरकारकडून निर्णयांचा पाऊस वाचा सविस्तर…

राज्यात गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सुशोभीकरण हा नेहमीच चर्चेत राहिलेला विषय आहे. (Cabinate Decision) छत्रपती शिवरायांची (Chatrapati Shivaji Maharaj) दिलेली विरासत म्हणजे गडकिल्ले जगभरातील...

Ashok Chavan : मला संपवू नका, तुम्ही..; अशोक चव्हाण असं का म्हणाले?

राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच काँग्रेसमधून भाजपचात गेलेले खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या एका विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीयं. मला...

Supriya Sule : बारामतीचं तिकीट कुणाला? सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडीत…

लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ देशभरात चर्चेत राहिला होता. या मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला....

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना अडचणीत! हायकोर्टाचे राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश

लाडकी बहीण योजनेवरुन विधानसभेच्या निवडणुका जिंकू पाहात आहेत. (Ladki Bahin Yojana) त्याच, नागपूर खंडपीठामध्ये योजनेसह फुकटच्या योजनांविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. यावर कोर्टाने...

ताज्या बातम्या

spot_img