17.4 C
New York

राजकीय

President Murmu : राष्ट्रपती आज संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Murmu) आज लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. यामध्ये त्या केंद्र सरकारच्या ५ वर्षांच्या रोडमॅपची रूपरेषा मांडू...

Maratha Reservation : ‘सगेसोयरे’च्या अध्यादेशाला वंचितचा विरोध अध्यादेश रद्द करा

मुंबई मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेश काढावा, अशी मागणी लावून धरली. मात्र त्यांच्या या मागणीला...

Vidhansabha Election : वंचित ॲक्शन मोडवर उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

मुंबई आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच 26 जूनपासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात...

Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी- वडेट्टीवर

मुंबई राज्यातील बळीराजा दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे पिचला आहे. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत...

MahaVikas Aghadi : मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) आणि महायुतीने (Mahyuti) आता विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत...

Sharad Pawar : शरद पवारांनी सांगितल्या पक्षप्रवेशाच्या अटी

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात लोकसभा निवडणुकीत मोठा झटका बसला. फक्त एकच जागा निवडून आणता आली. भाजपसोबत गेल्याने काहीच फायदा झाला नाही. अजितदादा मूळ...

Rajarshi Shahu Maharaj : म्हणाले ‘हे पत्र दातृत्वाची प्रचिती देणारे…’

मुंबई आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj ) यांची जयंती. या दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCPSP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील...

Vidhan Parishad Election : भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची कसोटी

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसंच शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा चार (Vidhan Parishad Election) मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. (Mlc Polls) रोजगार...

Speaker Election : लोकसभा अध्यक्षपदासाठी यापूर्वी कधी झाली होती लढत ?

विरोधी पक्षांना लोकसभेचं उपाध्यक्ष पद न दिल्याने त्यांनी अखेर लोकसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देण्याचं ठरवलं. आज अध्यक्ष पदासाठी मतदान होत आहे. (Lok Sabha )...

Ajit Pawar :  कोयनेतील जलविद्युत प्रकल्पातील बाधित्तांसाठी सरकारचा मोठा निर्णय

मुंबई राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या विविध प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात आलेली पुनर्वसित गावठाणे आहे त्या स्थितीत ग्रामविकास विभागाने तातडीने ताब्यात घ्यावीत. या पुनर्वसित गावठाणांना पुरविण्यात येणाऱ्या...

Eknath Shinde : खते, बियाण्यांचे लिंकींग करणाऱ्यावर कठोर कारवाई करा – मुख्यमंत्री

मुंबई राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दि. 30 जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)...

Manisha Kayande : मनिषा कायंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल

मुंबई मुंबईतील (Mumbai) नव्या इमारतींमध्ये मराठी माणसांना 50 टक्के आरक्षण मागणारे खासगी विधेयक सादर करण्यामागे उबाठा गटाचा बिल्डरांना ब्लॅकमेल करण्याचा आणि खंडणी वसुलीचा प्रयत्न असल्याची...

ताज्या बातम्या

spot_img