विधानसभेची (Vidhansabha Election) आचारसंहिता जाहीर झाली, मतदानाची तारीखही निश्चित झाली. मात्र महायुती व महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार अद्याप ठरले नाहीत. मात्र, ज्या मतदारसंघात...
महाराष्ट्र मुद्रांक कायदा, 1958 मध्ये सुधारणा करण्यासाठी महायुती (Mahayuti) सरकारने एक अध्यादेश जारी केला आहे. ज्यामध्ये प्रतिज्ञापत्रं, करार आणि संबंधित कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क सध्याच्या...
मांजराने वाघाचं झुलं घातलं म्हणजे तो वाघ होत नसतो, असं खोचक प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी माजी खासदार सुजय विखेंना दिलंय....
गेली वर्ष ते दीड वर्षापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांच्या मागणीप्रमाणे सरकारने काही निर्णय घेतला नाही. त्यानंतर...
विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आज (दि.16) महायुतीकडून संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांच्या आरोपांची...
राज्यातील इतर सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्तीत जास्त जागा मनसेना युती, ना आघाडी मनसेचं इंजिन स्वबळावर..; राज ठाकरेंचं ठरलेलंच सांगितलं लढणार आहे, अशी भूमिका आजच्या...
काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Elections 2024) घोषणाकेंद्रीय निवडणूक आयोगाने केली. या घोषणेनंतर राज्याचं राजकीय चित्र वेगाने बदलू लागलं आहे. महायुती एकत्रितपणे निवडणुका लढणार...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील पक्षांकडून...
जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला (Jammu Kashmir Elections) बहुमत मिळालं आहे. आज उमर अब्दु्ल्ला कॅबिनेटचा शपथविधी (Omar Abdullah) सोहळा पार पडणार आहे....
राज्याच्या महिला आयोगाच्यड अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा (Rupali Chakankar) कार्यकाळ येत्या 22 ऑक्टोबरला संपणार आहे. त्यामुळे चाकणकर यांच्यानंतर अध्यक्षपदी कुणाला संधी दिली जाणार असा...
भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची (Assembly Election ) घोषणा करण्यात आलीयं. आयोगाच्या घोषणेनुसार राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. विशेष...