10.3 C
New York

राजकीय

Assembly Election : शिंदे आणि अजित पवार गटाकडून भाजपाचे 16 नेते शिंदे लढणार

पक्षाची अधिकृत उमेदवारी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) न मिळाल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक निकालावर प्रतिकूल परिणाम करण्याची क्षमता असलेल्या बंडखोरांनी...

Rahul Gandhi : ‘मविआ’ च्या शिलेदारांसाठी राहुल गांधी मैदानात, ‘या’ दिवशी फोडणार प्रचाराचा नारळ

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) यावेळी मुख्य लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुती सत्ता राखणार...

Nana Patole : महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही ; नाना पटोले यांचं विधान

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी (Assembly Election 2024) सुरू आहे. काँग्रेस (Congress) प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद आज पार पडली....

BJP : महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपचा ‘मास्टरप्लॅन’ काय?

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालीय. आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष उमेदवाराच्या प्रचारावर आहे. शिवसेना शिंदे...

Raj Thackeray : महाविकास आघाडी की महायुती? राज ठाकरेंचं बेधडक उत्तर

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीत राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून मैदानात उतरले आहेत. एकीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष...

Devendra Fadnavis : अजितदादांच्या मागे चौकशीचा ससेमिरा कुठून सुरू झाला; फडणविसांनी नावं घेत सांगितलं

अजित पवार (Ajit Pawar) यांनी तासगावमध्ये संजयकाका यांच्या प्रचारसभेत सिंचन घोटाळ्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. अजित पवार म्हणाले की, सिंचन घोटाळ्याच्या आरोपांच्या फाईलवर सही करून...

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या मोठ्या दाव्याने राजकीय खळबळ

विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची काल (दि.29) शेवटची तारीख होती. त्यानंतर आता या अर्जांची आज (दि.30 ) छाननी केली जाणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये...

Devendra fadnavis : हे तेच…; बड्या नेत्याचं काम करण्यावर फडणवीसांचा थेट नकार

विधानसभा निवडणुकांसाठी अजित पवाराकडून नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजितदादांच्या या भूमिकेनंतर भाजपच्या गोटात नाराजीचा सूर असून, मलिकांचा प्रचार न करण्याची कठोर...

Ajit Pawar : “शरद पवार प्रगल्भ नेते पण,”, अजितदादांनी नेमकं काय सांगितलं?

बारामती मतदारसंघातून शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांंना उमेदवारी दिली आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारानिमित्त कण्हेरी येथे काल जाहीर सभा झाली. या सभेत शरद...

Assembly Election : भाजपचं मोठा भाऊ; 148 जागा मिळविल्या; मुख्यमंत्री शिंदे जड गेले पण

महायुतीमध्ये (Mahayuti) जागा वाटपांवरून जोरदार रस्सीखेच दिसून आली. (Assembly Election) भाजपचे (BJP) हायकमांड अमित शाह (Amit Shah) यांच्याबरोबर बैठका होऊन जागा वाटप निश्चित झाले...

Assembly Election: जागा वाटपात पटोले काकणभर सरस ठरले !

राज्यात महायुतीचे सरकार महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) कोसळल्यानंतर स्थापन झाले. त्यानंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा...

Mahavikas Aghadi : काय सांगता! ‘या’ मतदारसंघात मविआतील पक्षच आमनेसामने

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. आता ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्यासाठी...

ताज्या बातम्या

spot_img