22.4 C
New York

राजकीय

Eknath Shinde : ‘त्या’ गोष्टीवरून शिंदेंनीही ठाकरेंना सुनावलंच…

विधिमंडळातील चर्चेत आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार उत्तर दिले. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच...

Nitesh Rane :आदित्य ठाकरे स्वत: ड्रग्ज विकतो, नितेश राणेंचा खळबळजनक दावा

दिशा सालियन हत्या प्रकरणात ( Disha Salian Case) दिवसेंदिवस आरोप-प्रत्यारोप वाढतच चालले आहेत. पुन्हा एकदा भाजप नेते नितेश राणे यांनी (Nitesh Rane) याप्रकरणी खळबळजनक...

Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते पदाबाबत फडणवीस काय म्हणाले?

विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची आज निवड झाली. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. “महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे...

Ajit Pawar : एकनाथ शिंदेंवर गद्दारीच्या आरोपांविषयी अजितदादा म्हणाले काय?

कॉमेडियन कुणाल कामरा याने खरंच विडंबन केले की कुठला तरी बदला काढला, यावर सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावरून मुंबईत वातावरण तापलं आहे....

Snehal Jagtap  : स्नेहल जगताप यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला अखेर जय महाराष्ट्र; राष्ट्रवादी अजित पवार गटात आज प्रवेश

महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (NCP ) ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप (Snehal Jagtap) ...

Mahayuti : अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘या’ विषयांवर गदारोळ; सामान्यांना काय?

राज्य विधिमंडळाच अर्थसंकल्पीय (Budget) अधिवेशन सुमारे चार आठवडे चाललं. मात्र, या चार आठवड्यात हे अधिवेशन आणि विधिमंडळाच सभागृह कशाने गाजल असा प्रश्न समोर येतो...

Devendra Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवारांच्या पक्षाचा हात; फडणवीसांचा थेट आरोप

मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याच्या प्रकरणात शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला आहे. (Devendra Fadnavis) या...

Prashant Koratkar : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) पोलिसांनी काल (दि.24) तेलंगणातून अटक केली. त्यानंतर आज (दि.25) कोरटकरला कोल्हापूरच्या...

Ambadas Danve : मुंबई पोलिसांच्या मदतीने आयपीएलमध्ये बेटींग; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे तसेच...

Anna Bansode : पिंपरीचे अण्णा बनसोडे होणार विधानसभेचे उपाध्यक्ष

विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून (Pimpri Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे...

Sanjay Raut : कामरा अन् माझा DNA सारखाच; राऊत बोलले अन् विरोधकांच्या जाळ्यात अडकले…

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर गाणं म्हटल्याने राज्यात नवीन वादाला तोंड फुटले आहे. शिंदे गटाकडून...

Eknath Shinde : कुणाल कामराच्या गाण्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने गायलेल्या गाण्यानंतर शिवसैनिकांनी थेट खारमध्ये ज्या ठिकाणी कुणाल कामराचा शो पार पडला, त्या ठिकाणी जात स्टुडिओची तोडफोड केली. (Kamra) या...

ताज्या बातम्या

spot_img