मुंबई
काँग्रेसची (Congress) विचारधारा मानणारा एक मोठा वर्ग असला तरी कार्यकर्त्यांचे जाळं मात्र विस्कटलं गेलं आहे. देशावर सहा दशकांहून अधिक काळ राज्य करणारा हा पक्ष...
मुंबई
लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) कार्यक्रम 16 मार्च रोजी जाहीर झाल्याने त्यादिवसापासूनच आदर्श आचासंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी धोरणे व प्रकल्प...
सध्या लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शेवटच्या काही तांसावर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे, उमेदवार आणि वरिष्ठ नेत्यांची लगबग व प्रचारासाठीचा जोर दिसून येत आहे....
एकीकडे नरेंद्र मोदी (Narendra Modi) शरद पवारांवर प्रचारसभांमधून टीकेची झोड उठवत असल्याने राजकारण तापले आहे. या तापलेल्या वातावरणातच आता मोदींनी शरद पवारांना मोठी ऑफर...
एकीकडे नरेंद्र मोदी (Narendra Modi) शरद पवारांवर प्रचारसभांमधून टीकेची झोड उठवत असल्याने राजकारण तापले आहे. या तापलेल्या वातावरणातच आता मोदींनी शरद पवारांना मोठी ऑफर...
मणिशंकर अय्यर यांचे वादग्रस्त विधान
नवी दिल्लीरावळपिंडीत पाकिस्तानकडेही अणुबॉम्ब आहे हे भारताने विसरू नये. भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे. जर आपण त्यांचा आदर केला नाही....
भाजपाच्या स्टार प्रचारक नवनीत राणा (Navneet Rana) सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी बुधवारी हैदराबादमध्ये बोलताना थेट ओवैसी बंधुंना आव्हान दिलं. नवनीत राणा...
देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सातत्याने टीका करत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) कॉंग्रेसवर (Congress)...
शिरुर
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे (Shirur Lok Sabha) माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेत चाललेल्या गैरप्रकारांचा पाढा...
नवी दिल्ली : निवडणूक प्रचार करणे हा मूलभूत अधिकार नाही. त्यामुळे प्रचारासाठी म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविन्द केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करू नये, असे...