spot_img

Nail Extension : “नेल एक्स्टेंशन सौंदर्याचा ट्रेंड पण नखांसाठी धोका?”

spot_img

“सौंदर्य राखण्यासाठी नेल एक्स्टेंशन करताना या गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक”

हल्ली नेल एक्स्टेंशन हा ब्राईड्स आणि फॅशन लव्हर्समध्ये लोकप्रिय झाला आहे, कारण हे नखांना लांब, मजबूत आणि सुंदर बनवते. काही मिनिटांत तयार होणारे हे एक्स्टेंशन परंतु नखांसाठी काही धोकेही निर्माण करतात. एक्स्टेंशन करण्यापूर्वी फिलिंगमुळे नखे कमकुवत होऊ शकतात, रासायनिक पदार्थांमुळे त्वचेला खाज किंवा फोड होऊ शकतात आणि नखांभोवतीची त्वचा कोरडी पडण्याचा धोका असतो.

यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे: एक्स्टेंशन काढल्यानंतर मॉइश्चरायझर लावणे, नखे कोरडी होऊ न देणे, धारदार वस्तूंचा वापर टाळणे, नखांना विश्रांती देणे आणि पोषक आहार घेणे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नेल एक्स्टेंशन नेहमी व्यावसायिक नेल टेक्निशियनकडेच करणे, आणि काढताना देखील तज्ज्ञांचा सल्ला घेणे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ