16.7 C
New York

ताज्या बातम्या

Sharad Pawar : राज्यात सत्ता बदलण्याशिवाय पर्याय नाही; मुंबईच्या मेळाव्यातून शरद पवारांची गर्जना

मुंबई राज्यातील विधानसभा निवडणुकांचे (Assembly Elections) बिगुल वाजण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. आगामी विधानसभेसाठी महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे....

Supriya Sule : बहिणीचं नातं आमच्या भावांना कळलचं नाही सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

मुंबई बहिणीचं नातं आमच्या भावाला कळलंचं नाही. प्रेमात पैसे आले की ते नातं होतं नाही. प्रेमात आणि व्यवसायामध्ये माझ्या भावांनी गल्लत केली. बहिणीचं नातं हे...

Uddhav Thackeray : शरद पवारांच्या समोर मुख्यमंत्रि‍पदाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…

मुंबई आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Elections) मविआने कंबर कसली असून, महाविकास आघाडीने मुंबईतील (MUmbai) ष्णमुखानंद सभागृहात पहिला मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यातील...

Ajit Pawar : महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावर अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; हे होणार मुख्यमंत्री

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे...

Nawab Malik : नवाब मलिकांची अजित पवारांना साथ? एक्सवर पोस्ट करत दिले संकेत

मुंबई राष्ट्रवादीमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ते शरद पवार (Sharad Pawar) किंवा अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत असण्यासंबंधी आपली...

Rakshabandhan : रक्षाबंधनाला अजित दादांना राखी बांधणार का ? सुप्रिया सुळे, म्हणाल्या…

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार विरुद्ध संपूर्ण पवार कुटुंब असच चित्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) दिसलं होतं अजित...

Palghar : जव्हार येथील २०० खाटांचे रुग्णालय ढिसाळ धोरणामुळे पूर्णत्वास विलंब

पालघर: पालघर (Palghar) जव्हार हा अतिदुर्गम तालुका. आधीच कुपोषणाचा शाप,त्यात बदल व्हावा यासाठी पालघर जिल्हा होऊन ८ वर्षे उलटली पण जव्हार तालुका आरोग्य व्यवस्थेपासुन...

Palghar : निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेले जयेश्वर महादेव मंदिर

संदीप साळवे,पालघर पालघर: (Palghar) श्रावण मास म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना, पवित्र अशा या महिन्यात उपवास - तापास करून भक्ती भावाने अखंड सृष्टीचा निर्माता भगवान शंकराची मोठ्या...

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांचा पहिला उमेदवार ठरला?

जालना मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 20 ऑगस्टपर्यंत विधानसभेसाठी (Assembly Election) इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येऊन भेटावं, असं आवाहन केलं आहे. त्या आवाहनाला...

Ajit Pawar : बारामतीत नाही तर ‘या’ मतदारसंघातून अजित दादा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

मुंबई: आगमी विधानसभा निवडणुकीत आपला बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघातून लढणार नसल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी दिले आहेत. अजितदादांनी (Ajit Pawar) पुण्यात...

Bigg Boss Marathi : सूरजला समजावण्याचा DP चा तिखट कोल्हापुरी अंदाज पाहिलात का?

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील (Bigg Boss Marathi) सदस्य दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी भांडण, कधी टास्क, तर कधी एकत्र केलेली...

Mahavikas Aghadi : ‘मविआ’चा मोठा डाव; विधानसभा निवडणूक ‘या’ नेत्याच्या नेतृत्वाखाली

मुंबई राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील विधानसभेची मुदत 23 नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly Elections) लागणार...

ताज्या बातम्या

spot_img