17.2 C
New York

ताज्या बातम्या

Ladaki Bahin Yojana : …तर त्यांनाही योजनेचे 1500 देऊ; मंत्री अनिल पाटलांचा सुळेंना खोचक टोला

नंदुरबार राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून महायुतीकडून (MahaYuti) याचा जोरदार प्रचार केला जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून या योजनेच्या...

Jharkhand Elections : झारखंडात राजकीय भूकंप; तीन आमदारांसह माजी मुख्यमंत्री दिल्लीला रवाना

विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच झारखंड (Jharkhand Elections) राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन (Champai Soren) झारखंड मुक्ती मोर्चाच्या तीन...

Duplicate Garlic : लसूण खाणाऱ्यांच्या हृदयात धडकी..! बाजारात चक्क सिमेंटच्या लसणाची सर्रास विक्री

अकोला स्वयंपाक घरात कांद्यानंतर अत्यंत गरजेचा पदार्थ म्हणजे लसूण. मात्र सध्या लसणाचे भाव गगनाला भिडल्याने लसूण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. याचा फायदा लसणाचा (Duplicate Garlic)...

Chhatrapati Sambhajinagar : बिस्कीटातून जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील पैठणमधील केकत जळगाव येथील शाळेत विषबाधा विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये विषबाधा झालेल्या मुलांचा आकडा 257...

Mumbai Airport : मुंबई विमानतळावरून 4.83 कोटी रुपयांचे कोकेन जप्त

मुंबई मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Mumbai Airport) 4.83 कोटी रुपयांच कोकेन जप्त करण्यात आले आहेत. कस्टम्स विभागाने ही कारवाई केली असून, अदिस अबाबावरून आलेल्या केनियन (Kenyan)...

T20 World Cup  : टी 20 विश्वचषक 2025 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मलेशियात होणाऱ्या 19 वर्षांखालील महिला टी 20 विश्वचषकाचे वेळापत्रक T20 World Cup जाहीर केले आहे. या विश्वचषकात 16 संघ सहभागी होणार...

Nagpur Court : धक्कादायक! युक्तिवाद सुरु असतानाच वकिलाला हृदयविकाराचा झटका

नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. (Nagpur Court) नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी खटल्याचा युक्तिवाद करणाऱ्या वकिलाचा युक्तिवाद चालू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने...

Delhi High Court : ‘या लोकप्रिय टिव्ही शो चा कंटेंट वापराल तर.. दिल्ली उच्च न्यायालयाचा इशारा

हिंदी टेलिव्हिजन जगतातील अतिशय लोकप्रिय टिव्ही शो तारक मेहता का उलटा चश्मा बाबत (Delhi High Court) दिल्ली उच्च न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला आहे. या...

MVA : महाविकास आघाडीवर मुस्लिम समाजाची नाराजी ?

लोकसभेच्या 48 जागांपैकी एकही जागी उमेदवार दिला गेला नाही. (MVA) त्यावेळेस मुसलमान समाजाची नाराजी होती. मोदी सरकार हटवण्यासाठी मुस्लिम समुदायाने 90% मतदान महाविकास आघाडीला...

Ajit Pawar : पुण्यात भाजपानेच अजितदादांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

राज्यात विधानसभा निवडणुका अगदी जवळ (Maharashtra Elections) आल्या आहेत. अशात आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत असे दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि महायुतीकडून होत आहे. निदान...

BJP : भाजपसाठी हरियाणा टफ! नवा फॉर्म्यूला काय?

केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरबरोबरच हरियाणा विधानसभा निवडणुकीची (Haryana Assembly Elections) घोषणा केली आहे. राज्यात एकच टप्प्यात मतदान होणार आहे. १ ऑक्टोबर रोजी राज्यातील...

Assembly Election : ‘या’ मतदारसंघासाठी विधानसभेत शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. (Assembly Election) अशातच सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. तसेच, इच्छुकांनी आता शक्तीप्रदर्शन...

ताज्या बातम्या

spot_img