16.9 C
New York

ताज्या बातम्या

Congress : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना बदालपूर घटनेचा विसर? काँग्रेसने केले ‘हे’ आवाहन

नवी दिल्ली कोलकाता, बदलापूरच्या घटनांसोबतच ठिकठिकाणी महिला, मुलींवर होणाऱ्या अत्याचाराने देश ढवळून निघाला आहे. यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. राष्ट्रपती...

Manoj Jarange : मनोज जरांगेंनी उपसले पुन्हा आमरण उपोषणाचे हत्यार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange ) यांनी आरक्षण मिळवण्यासाठी अनेक लढे-आंदोलनं...

Chitra Wagh : भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मराठी मालिकेत एन्ट्री ?

मराठीतील विविध वाहिन्यांच्या गर्दीत नवनवीन मालिकांची एन्ट्री होताना दिसतेय. नवा विषय आणि नव्या कथा हा आकर्षणाचा विषय ठरतय. यातच दुर्गा या नव्या मालिकेची सर्त्र...

Amol Mitkari : आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; अमोल मिटकरींचा सरकारला घरचा आहेर

अकोला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Statue Collapsed) यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून सरकारविरोधात आंदोलन करण्यात...

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले…

जालना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गुरुवारी पुन्हा एकदा महायुती सरकारविरोधात दंड थोपटले. यावेळी त्यांनी 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा...

Sushma Andhare : गडकिल्ल्यांचा 7/12 राणेंच्या बापाचा नाही, सुषमा अंधारेंचं टीकास्त्र

पुणे पुण्याच्या (Pune) बालगंधर्व रंगमंदिर चौकात शिवसेना ठाकरे गटाने जोरदार आंदोलन केले आहे. बुधवारी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर (Shivaji Maharaj Statue) ठाकरे गट आणि राणेंमध्ये...

Ajit Pawar : रामदास कदम यांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं; राष्ट्रवादीच्या आंदोलनावर डागली तोफ

तुळजापूर मालवमधील राजकोट राड्यावरून (Rajkot Fort Rada) संपू्र्ण राज्यात संतापाचे तीव्र पडसाद उमटत आहे. एकीकडे विरोधकांनी सरकारला घेरलंय तर दुसरीकडे महायुतीमध्येच (Mahayuti)जुंपल्याचं दिसतंय. शिवरायांचा पुतळा...

Bangladesh Crisis : हिंसाचाराचा इफेक्ट! बांग्लादेशचा कापड उद्योग गडगडला

बांग्लादेशच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार म्हणून येथील कापड उद्योगाकडे (Textile Industry) पाहिले जाते. परंतु बांग्लादेशातील हिंसाचाराचे (Bangladesh Crisis) चटके या उद्योगाला बसले आहेत. बांग्लादेशला निर्यातीतून...

BJP : विधानसभेसाठी भाजपचा असा आहे नवा प्लॅन

भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. भाजपला (BJP) केवळ नऊ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या निवडणुकीनंतर तयारी...

Vinod Tawde : विनोद तावडेंचा पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव

एका बाजूला समरजीत घाटगे, हर्षवर्धन पाटील, विवेक कोल्हे हे नेते भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी...

Rajkot Fort Rada : राजीनामा द्या, मालवण राड्यानंतर संजय राऊत संतापले

मुंबई राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यावरून (Rajkot Fort Rada) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. शिवरायांचा पुतळा उभारणीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप...

UPSC : युपीएससी करणार उमेदवारांचं आधार व्हेरिफिकेशन

देशभरात माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण (Pooja Khedkar)गाजलं. बोगस कागदपत्रांची पूर्तता करून युपीएससी रँकची नोकरी मिळवली. पूजा खेडकरचे अनेक कारनामे या प्रकरणाची चौकशी...

ताज्या बातम्या

spot_img