-2.2 C
New York

ताज्या बातम्या

Arbazz Khan: सलमान खान गोळीबार प्रकरणात अरबाज खानचं मोठं वक्तव्य! घर बदलण्याचा विचार…

(Arbazz Khan) रविवार (१४ एप्रिल) रोजी काही अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील घरावर गोळीबार केला होता. या...

Varsha Gaikwad : वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने नसीम खान नाराज

पक्षाचा प्रचार करणार नाहीत मुंबई वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचा पारंपारिक मतदार संघ दक्षिण मध्य मुंबई असताना त्यांना उत्तर मध्य मुंबई मधून काँग्रेसने उमेदवारी दिल्याने पक्षात...

Nanded Loksabha : संतप्त तरुणाने कुऱ्हाडीने ईव्हीएम फोडले

बेरोजगारीची (Unemployment) त्रासलेल्या तरुणाने नांदेड लोकसभा (Nanded Loksabha) मतदार संघातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर कुऱ्हाडीने घाव घालून मतदानयंत्र (EVM) फोडल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला....

Kiran Pawaskar : ठाकरे गटाचा वचननामा शिवसैनिकांसाठी अपचननामा किरण पावसकर यांची खरमरीत टीका

मुंबई हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि स्वातंत्र्यवीर वि.दा सावरकर (Savarkar) यांचा उबाठाला (Uddhav Balasaheb Thackeray) विसर पडला आहे. हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या नावाने मते मागणारा...

Devendra Fadnavis : विरोधकांच्या इंजिनमध्ये फक्त परिवारासाठी जागा, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

अरविंद गुरव, पेण विरोधकांना असे वाटते की, ही निवडणूक ग्रामपंचायतीची सुरु आहे. त्यांना याबाबत कल्पना नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की, ही निवडणूक देशाचे नेतृत्व...

Loksabha Elections : सायंकाळी 5 पर्यंत 53.51 टक्के मतदान; ‘या’ मतदारसंघात सर्वाधिक मतदान

मुंबई लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) मतदानाचा आज दुसरा टप्पा आहे. देशातील 13 राज्यांमधील 88 जागांवर आज मतदान पार पडेल. यामध्ये महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदार संघाचा...

Udayanraje Bhosale : काँग्रेसनंच त्यांना पराभूत केलं – उदयनराजेंची टीका

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत आहे. अशातच आता भाजपचे सातारा लोकसभेचे (Satara Lok Sabha) उमेदवार छत्रपती उदयनराजे...

Nana Patole : नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले…

मुंबई लोकसभेच्या निवडणुकीचा (Loksabha Elections) दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. पराभवाच्या भितीने ते सैरभैर झाले असून काँग्रेस...

Deepfake : ‘डीपफेक’च्या जाळ्यात सर्वात जास्त भारतीय

तंत्रज्ञान जितक्या वेगाने प्रगती करत आहे तसे त्याचे काही धोकेही वेळोवेळी समोर आले आहेत. अशातलाच एक मोठा धोका म्हणजे (Deepfake) डीपफेक. या अतिशय धोकादायक...

Sharad Pawar Group : करमाळ्याचे माजी आमदार शरद पवार गटात

करमाळा शरद पवार (Sharad Pawar Group) यांच्या उपस्थितीत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश...

Loksabha Election 2024 : नगरमध्ये आणखी एक निलेश लंके , काय आहे हा नवा ट्विस्ट ?

निवडणुकीच्या काळात जसा जोरदार प्रचार करून (Loksabha Election 2024) मतदारांकडे मते मागितली जातात तसेच या मतदारांना गोंधळात टाकणाऱ्याही खेळ्या खेळल्या जातात. यातीलच एक खेळी...

WhatsApp : ….नाही तर भारतात व्हॉट्सॲप बंद होईल

हॉट्सअॅप आणि तिची पालक कंपनी फेसबुकने (मेटा) 2021 मधील तरतुदींबाबत माहिती तंत्रज्ञान नियमावलीबाबत न्यायालयात आव्हान दिलं आहे. यामध्ये जर एनस्क्रिप्शन सुविधेतील आम्हाला आशय उघड...

ताज्या बातम्या

spot_img