22.6 C
New York

ताज्या बातम्या

Marathwada : मराठवाडा आज पुराच्या पाण्यात अडकलाय…

जो मराठवाडा कायम दुष्काळाच्या झळा सोसतो तो मराठवाडा (Marathwada)  आज पुराच्या पाण्यात अडकलाय. हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होतोय. या पावसामुळे नद्यांना पूर आलाय. गावं...

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, इम्फाळमध्ये हायटेक ड्रोनने हल्ला

मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून हिंसाचाराच्या घटना (Manipur Violence) घडत आहेत. या हिंसाचाराच्या घटनांमध्ये आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले....

Pune Crime : पुणे हादरले! हडपसरमध्ये फायनान्स कंपनीच्या मॅनजेरची निर्घृण हत्या

पुण्यातील हडपसर परिसरात एका फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची मध्यरात्री (Pune Crime) निर्घृण हत्या करण्यात आली. वासुदेव कुलकर्णी (Vasudev Kulkarni) असे खून झालेल्या मॅनेजरचे नाव...

Mumbai News : लालबागमध्ये भीषण अपघात, भर गर्दीत बस घुसली… नक्की काय झालं ?

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आलेला असताना मुंबईत खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे. (Mumbai News) मात्र याच दरम्यान मुंबईतील लालबाग परिसरात एक भयानक घटना घडली...

Jitendra Awhad : फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर आव्हाड संतापले

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी...

Vanraj Andekar : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर पाच राऊंड फायर, उपचारादरम्यान मृत्यू…

पुण्यातील नाना पेठेत रविवारी रात्री राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना घडली. आंदेकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या हल्लेखोराचा...

Badlapur Crime : बदलापुरातील पीडित मुलींनी नराधम अक्षय शिंदेला ओळखले

Badlapur Crime : बदलापुरातील पीडित मुलींनी नराधम अक्षय शिंदेला ओळखले बदलापुरातील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात शनिवारी एक मोठी कारवाई करण्यात...

Ratnagiri : तांत्रिक अडचणींमुळे जिल्हा बँकेच्या भरतीपूर्व परीक्षेत गोंधळ

Ratnagiri : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचारी भरतीसाठी राबवण्यात येत असलेल्या परीक्षा प्रक्रियेत आज (रविवार) तांत्रिक अडचण आल्याने खेड मधील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील...

Chetan Tupe : आमदार चेतन तुपे यांना ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ जाहीर

Chetan Tupe : आमदार चेतन तुपे यांना ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ जाहीरहडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांना यावर्षीचा "उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार"...

Devendra Fadnavis : ठाकरेंनी फक्त खुर्चीसाठी काँग्रेसचं मिंधेपण स्विकारलंय; फडणवीसांचा आरोप

उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी फक्त खुर्चीसाठीच काँग्रेसचं मिंधेपण स्विकारलं असल्याचं चोख प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना...

Nitesh Rane : …तर चून-चून के मारेंगे; नितेश राणेंची नगरमध्ये खुलेआम धमकी

आमचे अब्बा पाकिस्तानात नाहीतर हिंदुस्तानात बोलले आहेत, त्यामुळे कोणीही मस्ती केली तर चून-चून के मारेंगे, या शब्दांत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी...

Devendra Fadanvis : पवार-ठाकरेंना सवाल करत, फडणवीसांनी सांगितला इतिहास

सिंधुर्दुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं. मात्र, राज्य सरकारमधील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी...

ताज्या बातम्या

spot_img