17.3 C
New York

ताज्या बातम्या

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

ठाणे विजय वड्डेटीवारांनी (Vijay Wadettiwar) 26/11 हल्ल्यातील (Mumbai Attack) शहिद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या (Congress) मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का अशी...

Ghatkopar : गुजराती सोसायटीत मराठी उमेदवाराला प्रचारास विरोध, ठाकरे गट आक्रमक

मुंबई लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. मुंबई (Mumbai) उपनगरात शेवटच्या पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी मुंबईत गुजराती...

Loksabha : पराभवाच्या भीतीने मोदींच्या तोंडी पाकिस्तानची भाषा- चेन्नीथला

मुंबई लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत (Loksabha) इंडिया आघाडीकडे (India Aghadi) जनतेचा कौल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. देशात व राज्यातही परिवर्तन करण्याची जनतेची...

Manifesto : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकरांचा जाहीरनामा

पुणे लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या 7 मे रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघावर निवडणूक पार पडणार आहे. उद्या निवडणूक पार...

Eknath Shinde : देशाला महासत्ता करण्यासाठी मतदान करा, मुख्यमंत्र्यांचा युवकांना आवाहन

हातकणंगले लोकसभेची ही निवडणूक (Loksabha Election) देशाचा विकास, देशभक्ती, देशाची प्रगती आणि देशाचा नेता निवडण्याची आहे. त्यामुळे आपण विचारपूर्वक आपले भवितव्य आणि परिवाराचे भविष्य हे...

Crime: वीज बिलाच्या वादातून आपल्याच घरमालकाची हत्या

नुकतीच मुंबईत (Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वीज बिलाच्या वादातून एका इसमाने आपल्याच घरमालकाची हत्या (Crime) केल्याची खळबळजनक घटना गोवंडीत घडली. या...

ICSE/ISC Result: ICSE ISC बोर्डाचे निकाल जाहीर

ICSE ISC बोर्ड (ICSE ISC Result) इयत्ता 10वी आणि 12वी २०२४ चे निकाल आज म्हणजेच 6 मे रोजी जाहीर होणार आहेत. कौन्सिल फॉर द...

Eknath Shinde: मुलगा जखमी झाल्याचे समजताच मुख्यमंत्री स्वतः मुलाला घेऊन रुग्णालयात

ठाण्यातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचार रॅलीचे काल (रविवारी) किसन नगर परिसरात आयोजन करण्यात आले होते. ही रॅली सुरू असताना घडलेल्या एका घटनेमुळे...

Gurucharan Singh: गुरुचरण सिंगच्या वडिलांची प्रतिक्रिया; केला मोठा खुलासा…

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) दोन आठवड्यांपासून बेपत्ता आहे. २२ एप्रिलपासून तो बेपत्ता झाला असून त्याच्या वडिलांनी २६...

ED: पैसा… नुसता पैसा… झारखंडमध्ये मंत्र्याच्या नोकराकडे सापडले मोठे घबाड

अंमलबजावणी संचालनालयाने झारखंडच्या रांचीमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत आणि वीरेंद्र राम प्रकरणाच्या संदर्भात झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे PS संजीव लाल यांच्या नोकराकडून ED...

Sharad Pawar: आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या

लोकसभा निवडणुकीतील राज्यातील सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. बारामती लोकसभेसाठी मंगळवारी मतदान होत आहे. तत्पूर्वी, प्रचाराच्या...

Ashish Shelar : पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?- शेलार

मुंबई कसाब किंवा आतंकवाद हा पाकिस्तानमधून पसरवलेला नाही, मुंबई हल्ल्यात (Mumbai attack) पाकिस्तानने नाही, कसाबने निष्पाप लोकांचे बळी घेतले नाहीत, कसाबने आमच्या वीर पोलीस अधिकाऱ्यांना...

ताज्या बातम्या

spot_img