17.7 C
New York

ताज्या बातम्या

Ashadhi Wari 2024 : भाविकांनो काळजी घ्या, दर्शनी भागावर धोकादायक इमारत

आषाढी यात्रेला येणाऱ्या (Ashadhi Wari 2024) भाविकांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी शहरातील 113 इमारतींना नगरपालिकेने नोटीस बजावली आहे. या धोकादायक असलेल्या इमारतींमध्ये...

Pune Car Accident : विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध (Pune Car Accident) बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला (Vishal Agrawal) न्यायालायाने 14 दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे....

Naxalites Encounter : गडचिरोलीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली गडचिरोली (Gadchiroli) मधील नक्षलग्रस्त भागामध्ये पोलीस आणि नक्षल (Naxalite) मध्ये झालेल्या चकमकीत आठ नक्षली ठार (Naxalites Encounter) झाल्याची माहिती समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या...

Water Shortage : नगरमधील गावगाड्याची तहान भागवायला 333 टँकर

गतवर्षी पर्जन्यमान कमी राहिल्याने यंदा दुष्काळाची (Water Shortage) दाहकता (Drought inflammation)लवकरच जाणवू लागली. यातच नगर जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या तीनेश पार झाली आहे....

Elections : ‘या’ चार जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक जाहीर

मुंबई लोकसभा निवडणुकी (Lok Sabha Elections) करता राज्यातील मतदानाचे टप्पे पूर्ण झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Elections) निकालाची प्रतीक्षा 4 जून पर्यंत करावी लागणार आहे. आता...

Sharad Pawar : पुणे अपघात प्रकरणी पवारांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले

राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय बनलेला पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident Case) आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad...

Vidhanparishad : विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा जल्लोष संपल्यानंतर आता विधानपरिषद Vidhanparishad निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यानंतर, विधानपरिषदेच्या...

Sharad Pawar : दुष्काळी परिस्थिती वरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसल्याचे नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी...

Monsoon : मुंबईत कधी दाखल होणार मान्सून ?

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस सध्या अधूनमधून बरसतो आहे. (Monsoon)मात्र, मुंबईतही अद्यापही पावसाचा मागमूस नाही. उकाड्यानं त्रस्त झालेले मुंबईकर आतुरतेनं पावसाची वाट बघत आहेत....

Govinda : अभिनेता गोविंदाने पंतप्रधान मोदींना भेटून भारावला

बॉलिवूडचा (Bollywood) हिरो नंबर 1 म्हणजेच गोविंदा (Govinda ) सध्या जोरदार चर्चेत आहे. वास्तविक हा अभिनेता सध्या कोणत्याही चित्रपटात दिसत नसून आता त्याने पुन्हा...

Amravati Lok Sabha : अमरावतीत कोण उधळणार विजयाचा गुलाल?

अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघाची निवडणूक 26 एप्रिल रोजी पार पडली. 11 लाख 69 हजार 97 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर आता मतदारसंघात...

Education News : तिसरी ते बारावीसाठीचा अभ्यासक्रम बदलणार

अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आता अभिजात भाषांबरोबरच परदेशी भाषा शिकण्याची संधी मिळणार (Education News) आहे. त्यासोबतच सध्या अनिवार्य असलेला इंग्रजी विषय अनिवार्य नसेल, असा उल्लेख...

ताज्या बातम्या

spot_img