22.5 C
New York

ताज्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या नरेश म्हस्केंना ‘कानपिचक्या’

मुंबई ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली....

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचे ‘श्री गणेश मुहूर्त पूजन’ संपन्न

मुंबई लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे 91 व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन झालं. मंगळवारी सकाळी 6 वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम...

Jayant Patil : रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है…; जयंत पाटलांचा महायुतीला टोला

अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षातर्फे 25 वा वर्धापन दिन सोहळा शहराच्या न्यू आर्टस्  कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी...

Sanjay Raut : राऊतांचा शिंदे- अजित पवार गटावर हल्लाबोल, म्हणाले..

मुंबई शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊतांनी राज ठाकरे(Raj Thackeray), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडले. मनसे, एकनाथ शिंदेंची...

Onion Price : आता कांदा ग्राहकांना रडवणार?

एक दिलासादायक बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Onion Farmers) समोर आली आहे. कांद्याच्या मागणीत (Onion Demand) मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं दरातही वाढ (Onion Price)...

NEET-UG Exam : सर्वोच्च न्यायालयाचा NEET-UG परीक्षार्थींना मोठा धक्का

डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. NEET-UG 2024 परीक्षा रद्द (NEET-UG Exam) करण्याची आणि काऊन्सलिंगला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने...

BJP Chief Selection : नड्डा केंद्रात मंत्री; कोण होणार भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष?

काल एनडीए सरकारचा (NDA Govt) शपथविधी झाला. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. तर नितीन गडकरी, अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी...

Ajit Pawar : अजितदादांची केंद्रात सुनेत्रा पवारांसाठी ‘या’ पदाची मागणी

मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आले. घटक पक्षासह मोदी कॅबिनेटमध्ये भाजपच्या अनेक जुन्या आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अनेक घटक पक्षांना अजूनही पदाची,...

Crime News : ओतूर येथील हत्येचा गुन्हा उघड;तीन आरोपींना अटक

ओतूर,येथील ज्येष्ठ नागरिक इसम नबाब अहमद शेख वय ७२ वर्ष रा.ओतूर,ता.जुन्नर,जि.पुणे यांचा (Crime News) अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून,गळा आवळून त्यांचा हत्या केल्याची घटना शुक्रवार दि.७...

Jayant Patil : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार?

नुकत्यात्या लागलेल्या लोकसभा निकालात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे राज्यात अजित पवारांपेक्षा शरद पवारांचं राजकीय वजय कायम जास्त आहे असं...

Mansoon : राज्यात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

पावसाचं मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर त्याची रोजची रिमझिम सुरुच आहे. त्याचबरोबर राज्यातही पावसाने चांगलाच जोर धरलाय. महाराष्ट्रात मान्सून सर्वत्र जाण्यासाठी अजून दोन दिवस लागणार असल्याची...

Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य, रोख कुणाकडं?

गेली दोन-अडीच महिन्यांपासून सुरू असलेला लोकसभेचा रणसंग्राम आता कुठं शांत झाला आहे. मागील काळात लोकसभा विजयाचं गणित डोळ्यासमोर ठेऊन देशातील वातावरण अनेक बाजूंनी ढवळून...

ताज्या बातम्या

spot_img