-2.8 C
New York

मनोरंजन

Asha Bhosle: थोडं सहन करा! “फार थोडे दिवस राहिलेत”, आशाताई झाल्या भावुक…

Asha Bhosle: पद्मविभूषण असलेल्या आशा भोसले (Asha Bhosle) यांच्यावर ९० लेख आणि दुर्मिळ छायाचित्रांनी नटलेल्या ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकाचं आज (28 जून) प्रकाशन सोहळा...

Kanguva: सूर्या-बॉबीची भन्नाट झलक! ‘कंगुआ’ होणार दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज

Kanguva: साऊथ सुपरस्टार असलेल्या सूर्याचा (Suriya) बहुप्रतीक्षित 'कंगुवा' (Kanguva) चित्रपट हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात बॉलीवूडचा बॉबी देओल (Bobby Deol)...

Hina Khan: अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजवर, म्हणाली…

Hina Khan: अभिनेत्री हिना खान (Hina Khan) तिच्या दिलखेच अदा आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. हिना खान सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत...

Nawazuddin Siddiqui: “भांग पिऊन नाटक करणं”, नवाजुद्दीन सिद्दिकीने केलं मोठे वक्तव्य

Nawazuddin Siddiqui: बॉलीवूडमधलं आणि मनोरंजन विश्वातल नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) हे नाव तर जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे. अनेक दमदार अभिनय करत या अभिनेत्याने बॉलीवूडमध्ये...

Ranvir Shorey: ‘एक घर देऊ शकत नाही’, रणवीर शौरीने केला खुलासा

Ranvir Shorey: बॉलिवूडचे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात मग ते चित्रपट असूदेत, सोशल मीडियाच्या पोस्ट, नाही तर त्यांच वैयक्तिक आयुष्य असूदेत...

Chirag Paswan: ‘अब मिलेंगे मिलेंगे’… आता ‘हे’ दोन कलाकार दिसतील संसदेत

Chirag Paswan: केंद्रीय मंत्री झालेले चिराग पासवान (Chirag Paswan) आणि भाजप खासदार कंगना राणौत (Kangna Ranaut) याआधी दोघांनी एकत्र एका चित्रपटात सहकलाकार म्हणून काम...

Purva Kaushik : पूर्वा कौशिकने शेअर केला ‘शिवा’ मालिकेतील भन्नाट किस्सा

'शिवा' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयात घर केले आहे. (Purva Kaushik) ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडताना दिसत आहे. घरा-घरात शिवाची स्टाईल प्रसिद्ध झाली...

Saie Tamhankar : वाढदिवसादिनी सई ताम्हणकरने दिल चाहत्यांना खास गिफ्ट

Saie Tamhankar : सई ताम्हणकर (Saie Tamhankar) ही नेहमीच तिच्या चित्रपटांच्या किंवा वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून सई तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये...

Emergency Movie: अखेर मुहूर्त मिळालाच! ‘इमर्जन्सी’ सिनेमा ‘या’ दिवशी झळकणार चित्रपटगृहात

Emergency Movie: खासदार आणि बॉलीवूडची क्वीन कंगना रणौत (Kangna Ranaut) लोकसभा निवडणुकांपासून चांगलीच चर्चेत आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी (Mandi) येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून...

bigg boss ott 3: “हे गलिच्छ मनोरंजन आहे”, देवोलिना भट्टाचार्जीचा तो ट्विट व्हायरल

bigg boss ott 3: 'बिग बॉस ओटीटी ३' (Big Boss OTT 3) हा सिझन दणक्यात सुरु झाला आहे. यंदाचा सिझन जास्तच चर्चेत आलेला आहे....

Bigg Boss OTT 3: बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी रणवीर शौरी असं का म्हणाला ?

Bigg Boss OTT 3: 'बिग बॉस ओटिटीचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बिग बॉस ओटीटी ३' (Big Boss OTT 3) रिऍलिटी शो ओटीटी...

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : आईची साडी, गळ्यात फक्त १ हार …अन् सोनाक्षीने बांधली झहीरशी लग्नगाठ

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : अखेर सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांनी लग्नगाठ बांधली. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या तुफान...

ताज्या बातम्या

spot_img