पुणे
खडकवासला (Sinhagad) धरणातून मुठा नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे (Pune) सिंहगड रस्ता परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी (Pune Flood) घुसले. त्यामुळे हाहाकार उडाला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ...
पुणे
पुण्यात गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यात सर्वसामान्य नागरिक असुरक्षित असतांना आता पोलिस देखील सुरक्षित नसल्याचं पुढं आलं आहे. त्यामुळे सुसंस्कृत पुण्यात...
मुंबई
क्राईमच्या घटना आणि त्यातल्या वेगवेगळ्या धक्कादायक बाजू आपण सातत्यानं पाहतच असतो. मात्र वरळीतल्या एका स्पामध्ये (Worli Spa) झालेल्या मर्डर प्रकरणात चकित करणाऱ्या गोष्टी समोर...
ओतूर,प्रतिनिधी:दि.दि.२७ जूलै ( रमेश तांबे )
जुन्नर (Junnar) तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी अवैध बेकायदेशीर ड्रोन उडवले जाऊन, त्याचा वापर टेहळणी करणे, चोरी करणे, इत्यादी....
रमेश औताडे, मुंबई
"सर्वांसाठी घर" या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या स्वप्नातल्या योजनेतून (Pradhan Mantri Awas Yojna) सर्वसामान्य माणसाला हक्काचे घर मिळावे म्हणून मी...
राजापूर
महाराष्ट्रामध्ये पावसाने मागील दोन दिवसांपासून थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे...
रमेश तांबे, ओतूर
ओतूर येथील पाथरटवाडीतील दोन तरूण दुचाकीवरून आपल्या घरी जात असताना, ओतूर पाथरटवाडी येथील सुटूंबा टेकडी जवळ बिबट्याने (Leopard Attack) दोन तरूणांच्या दुचाकी...
रमेश औताडे, मुंबई
अधिकृत फेरीवाल्यांच्या (Hawkers) व पादच्याऱ्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने दोन दिवसापूर्वी सरकारची खरडपट्टी काढली. या पार्श्वभूमीवर अधिकृत फेरीवाले आक्रमक झाले असून, सरकारने जर...
शंकर जाधव, डोंबिवली
कारगिल विजय दिनाला (Kargil Vijay Diwas) 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नागरी संरक्षण संघटना व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउन यांच्या संयुक्त...
मुंबई
वरळीतील स्पामध्ये (Mumbai Worli Spa) हत्या झालेल्या गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या (Guru Waghmare) हत्येचं गूढ अखेर उकललं आहे. गुरू वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याची निर्घृण हत्या...
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईवरील पाणी संकट दूर होणार आहे. (Mumbai Water Cut) कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. सात...
शंकर जाधव, दिवा
दिव्यात नालेसफाईची (Diva Rain) कामे पूर्ण क्षमतेने झालेली नाहीत.पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेने न झाल्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेले दिव्यात दिसत आहे....