जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या डी.गुकेश(D Gukesh) बुद्धिबळ चॅम्पियन डी.गुकेशचे चेन्नई विमानतळावर जंगी स्वागत याने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत...
१५ डिसेंबरला राज्याच्या महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion)पार पडला. त्यात ३९ मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्या सरकारमध्ये स्थान मिळालं. मात्र यात महायुतीच्या...
एक काळ असा होता की, झाकीर हुसेन यांच्या कॉन्सर्टमध्ये वेगळीच गर्दी पाहायला मिळायची. प्रेक्षक त्यांची मोठमोठ्या संगीतकारांसोबतची जुगलबंदी पाहण्याचा आनंद लुटत असत. त्यांच्या तबला...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचं सरकार स्थापन झाले आणि आज नव्या सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आज नागपुरात होणार आहे. आज दुपारी ४ वाजता...
परभणी जिल्ह्यात (Parbhani Dist.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर स्थानीकांकडून बंद पुकारण्यात आला होता. नंतर त्या आंदोलनाला...
लोकसभा निवजणूकीत (Lok Sabha Election 2024) मिळालेल्या मोठ्या अपयशानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रभाव दिसून आल्याचं म्हंटलं गेलं....
महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांनी 5डिसेंबर रोजी शपथ घेतल्यानंतर आता जवळपास आठ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी पुढील 24...
राज्यात सध्या सर्वत्र थंडीचा कडाका लागत आहे. बहुतांश भागात थंडीचा गारठा पडत आहे. महाराष्ट्रात नाशिक, विदर्भ,मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागांत थंडीचा जोर वाढला असून...
याच वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात 13 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला 5 महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवणुकीत फक्त 16 जागा मिळाल्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात...
राज्याची उपराजधानी नागपूर येथे सोमवार पासून सुरु होणारे हिवाळी अधिवेशन विरोधकांकडे संख्याबळ नसले तरी वादळी होण्याची शक्यता आहे. मुंबईत गेल्या आठवड्यात महायुती सरकारचे तीन...
एका बाजुला देशात ‘लव्ह जिहाद’वर वाद सुरु असताना दुसऱ्या बाजुला बॉम्बे हाईकोर्टाच्या मुंबई खंडपीठाने (Bombay High Court) मात्र ह्या विषयावर एक वेगळा निर्णय दिला...