22.3 C
New York

Author: Mumbai Outlook

Daily Horoscope : आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या

विनायक करंदीकर९९२०४६२३३३ दिनांक : २९ एप्रिल २०२४शके १९४६वार : सोमवारमराठी महिना : चैत्रसूर्योदय : सकाळी ०६. १०सूर्यास्त : सायंकाळी ६.५९तिथी : पंचमीनक्षत्र : पूर्वाषाढायोग :...

Uddhav Thackeray : राणेंच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल, म्हणाले…

सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sindhudurg Loksabha) मतदार संघाचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या...

Amol Kolhe : अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर हल्लाबोल, म्हणाले…

पुणे समोरच्या उमेदवाराला पराभव दिसायला लागला की, दबाव तंत्र वापरलं जात, पण सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे. वैयक्तिक टिका करण्याऐवजी देशातील महागाई कमी...

Tukdoji Maharaj : 30 एप्रिल मंगळवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त

30 एप्रिल मंगळवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त लेख… " कोठेही मुलांना लहानपणी व्यसनी लागू न द्यावे , कोणी लागताचि घ्यावी झाडणी शिक्षक पालकाची...

Mahadev Betting App : महादेव बॅटिंग ॲप प्रकरणात साहिल खानला 1 मे पर्यंत पोलीस कोठडी

मुंबई महादेव बेटिंग ॲप प्रकरणात (Mahadev Betting App) अभिनेता साहिल खानला (Sahil Khan) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) छत्तीसगड मधून शनिवारी ताब्यात घेतले होते. आज साहिल...

Chhagan Bhujabal : छगन भुजबळांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल, म्हणाले…

नाशिक मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांच्यातील शाब्दिक चकमक सुरूच आहे....

Sindhudurg Ratnagiri Loksabha : नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

सिंधुदुर्ग केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज जाहीर सभा होणार आहे....

Ujjwal Nikam : अँड उज्वल निकम यांच्या प्रचारार्थ वांद्रे पश्चिम येथे पदयात्रा

मुंबई मुंबई भाजप (Mumbai BJP) अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज सकाळी वांद्रे पश्चिम या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पदयात्रा करून मॉर्निंग वॉक...

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस सोबत युतीसंदर्भात मोठे वक्तव्य

मुंबई सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते, तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा...

Daily Horoscope : आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या

विनायक करंदीकर९९२०४६२३३३ दिनांक : २८ एप्रिल २०२४शके १९४६वार : रविवारमराठी महिना : चैत्रसूर्योदय : सकाळी ०६. ११सूर्यास्त : सायंकाळी ६.५९तिथी : चतुर्थीनक्षत्र : मूळयोग :...

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवल्याचे अद्याप नोटिफिकेशनच नाही – डॉ. अमोल कोल्हे

जुन्नर : कांदा निर्यातबंदी (Onion Export) उठवल्याच्या बातम्या आल्या. पण, अद्याप विदेश व्यापार विभागाने तसे कोणतेही नोटीफिकेशन (Notification) काढलेले नाही. याचाच अर्थ कांदा निर्यात...

Fake Shivsena : नकली शिवसेनेने हिंदुत्व गमावलेय – मोदींची टीका

कोल्हापूर : राम मंदिराला विरोध करणारा काँग्रेस सत्ता आल्यास कलम ३७० (Article 370) पुन्हा लागू करणार असल्याचे सांगत आहे. बाळासाहेब आज हयात असते तर...

Recent articles

spot_img