-6.2 C
New York

Author: Mumbai Outlook

Gadchiroli : जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे? मुख्यमंत्री फडणवीस की उपमुख्यमंत्री शिंदे?

गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजावर आधारित मोठ मोठे प्रकल्प सुरु होत असल्याने मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील मोठ्या राजकीय...

Pooja Khedkar : माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी यांना कधीही होऊ शकते अटक?

या वर्षी एका वेगळ्याच वादात अडकलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकेसाठी पुण्यातील बाणेर येथील त्यांच्या घरी पुणे पोलिस दाखल झाले आहेत....

Mumbai : ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या नावाला काळीमा फासणारी घटना

मुंबई / रमेश औताडे जगभरात नावाजलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट मधील सफाई कंत्राटदार कामगारांना तीन- तीन महिने पगार देत नसल्याने सफाई कामगारांची उपासमार होत होती. या...

Harleen Deol : महिला क्रिकेटपटू हरलीन देओलने झळकावले शानदार शतक

India Women vs West Indies Women 2nd ODI : भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजसमोर 359 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. हरलीन...

Vinod Kambli : कसोटी क्रिकेटमध्ये मॅरेथॉन धावांचे द्विशतक ते दिर्घ आजारपण, कांबळींचा आतापर्यंतचा प्रवास थोडक्यात

भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या मेंदूत गाठी झाल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. युरिनरी इन्फेक्शन आणि क्रॅम्प्सच्या तक्रारींमुळे विनोद कांबळी...

Pune News : पिंपळवंडी तोतरबेट शिवारात बिबट्याची मादी जेरबंद

प्रतिनिधी : रमेश तांबे ओतूर : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी तोतरबेट शिवारात बिबट्याच्या मादीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ...

Devendra Fadanvis : ‘असं राजकारण विरोधकांना शोभत नाही’; मुख्यमंत्र्यांना विरोधकांना टोला

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरंपच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचं हत्याप्रकरणामुळे राज्याचं राजकारणं चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचे पडसाद विधीमंडळात उमटताना...

Nanar Refinery : नारायण राणे यांच्या मनात नेमके चाललेय तरी काय?

कंपन्या तयार असतील तर नाणार प्रकल्प होणार अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते, लोकसभेचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली आहे....

Chh. Shivaji Maharaj : अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी जागरण गोंधळ, तरीही सरकार पावले नाही

रमेश औताडे मुंबई : अरबी समुद्रात होणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक गेल्या ८ वर्षांपासून सरकारने दुर्लक्षित ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी...

Girish Mahajan : ठाकरे गटाचा मोठा पदाधिकारी महाजनांच्या भेटीला, सोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) आतापर्यंतचं सर्वात मोठं बहुमत मिळालं आहे. याच्या उलट राज्यातील महाविकास आघाडीचा (Mahavikas...

Sanjay Raut : ‘फडणवीसांनी समजून घ्यावं की..; संजय राऊतांचं वक्तव्य

सध्या बीड आणि परभणी हत्ये प्रकरणावरुन राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकाटीपण्णी पाहायला मिळत आहे. अशातच आज शिवसेना उद्धव...

Dinvishesh : राष्ट्रीय ग्राहक दिन, स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेप, पेरियार यांचा स्मृतिदिन…

1986 : राष्ट्रीय ग्राहक दिन राष्ट्रीय ग्राहक दिन हा दरवर्षी 24 डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो. 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा लागू झाल्याच्या निमित्ताने...

Recent articles

spot_img