बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय असते.

नुकताच तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात आणि करिअरमध्ये एक नवीन पाऊल उचलले आहे. 

तारा सुतारिया हिने मुंबईत स्वतःचं घर खरेदी केलं आहे.

या आलिशन घराचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

ब्रेकअपनंतर तिने घर घेणे ही खूपच मोठी गोष्ट आहे. 

तारा सुतारियाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कंमेंट्सचा वर्षाव केला आहे