अजित पवारांसोबत 'ती' आज वडिलांचं बोलणं करून देणार होती
बारामतीत विमान अपघातात मृत्यू झालेली पिंकी माळी कोण?
पिंकी माळी ही शिवकुमार माळी यांची मुलगी होती.
पिंकी माळी ही उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील राहणारी होती
पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.
गेल्या ५ वर्षापासून पिंकी माळी क्रु मेंमर म्हणून काम करत होती. याआधी अजित पवारांसोब ३ वेळा प्रवास केला होता.
आकाशाची स्वप्न पाहणारी आणि उचं भरारी घेण्याची इच्छा बाळगणारी कॅप्टन शांभवी पाठक हिचा ही मृत्यू झाला. तिच्या कुटुंबावर काळाने आघात केला.