'मुरांबा' फेम लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ खिरीड अखेर चढला बोहल्यावर

२३ जानेवारी २०२६ रोजी मैत्रीण आणि मॉडेल मैथिली भोसेकर हिच्यासोबत पार पडलं लग्न

सिद्धार्थ आणि मैथिली या जोडप्याने पारंपारिक पद्धतीने थाटामाटात केला विवाह

सिद्धार्थ आणि मैथिली यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

लग्नात सिद्धार्थने गुलाबी कुर्ता आणि मैथिलीने नऊवारी साडी परिधान केली होती 

सिद्धार्थ आणि मैथिलीच्या लग्नात अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती 

अभिनेत्याचे लग्नाचे फोटो पाहून आता चाहते देखील खुश झाले आहेत, आणि त्याचे अभिनंदन करत आहेत.

श्रेयस तळपदे याचा जन्म २७ जानेवारी १९७६ रोजी मुंबईत झाला