श्रेयस तळपदे याचा जन्म २७ जानेवारी १९७६ रोजी मुंबईत झाला
श्रेयस हा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय भारतीय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे.
२००५ मधील ‘इकबाल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याने मराठी मालिका आणि चित्रपटांतून अभिनयाची सुरुवात केली.
गोलमाल, ओम शांती ओम आणि बाजी यांसारख्या चित्रपटांमुळे तो प्रसिद्ध झाला
श्रेयसने अभिनयाची सुरुवात 'दामिनी' या टीव्ही मालिकेतून केली
पछाडलेला, सावरखेड: एक गाव या मराठी चित्रपटांतून सिनेसृष्टीत प्रवेश केला
नागेश कुकुनूर दिग्दर्शित 'इक्बाल' (2005) या चित्रपटातील मूक-बधिर मुलाच्या भूमिकेमुळे त्याला मोठी ओळख मिळाली
अपना सपना मनी मनी, वेलकम टू सज्जनपूर, हाउसफुल २ या गाजलेल्या चित्रपटातही श्रेयसने काम केलं
या नंतर 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील त्याच्या भूमिकेने छोट्या पडद्यावरही तो लोकप्रिय झाला
श्रेयसने दीप्ती तळपदे यांच्याशी विवाह केला आहे
कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, चला तर जाणून घेऊया कॉफी पिल्याने काय फायदे होतात
Check It Out