अभिनेत्री दिशा पटानीने तिचे खास फोटो चर्चेत आले आहेत. या फोटोंमध्ये दिशा पटानी सुंदर दिसते आहे.

वेस्टर्न वेअरऐवजी,यावेळी ती साडीमध्ये अगदी रॉयल अंदाजात दिसली आहे.

दिशाने सोनेरी आणि सफेद रंगाची साडी परिधान केली आहे. 

या साडीला संपूर्णपणे मोत्यांची आणि क्रिस्टल्सची नाजूक नक्षीकाम आहे.

साडीसोबत दिशाने डीप-कट नेकलाइनचा ब्लाऊज घातला आहे.

साडीवर मॅच करणारे डँगलिंग इअररिंग्स तिने घातले आहेत. तसेच बोटामध्ये तिने अंगठी घातली आहे 

तर दिशाचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा 

कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, चला तर जाणून घेऊया कॉफी पिल्याने काय फायदे होतात