यंदा मकरसंक्रांती १४ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी होणार आहे. मकरसंक्रांतीच्या या दिवशी तीळ आणि गूळ यापासून बनवलेले लाडू खाण्याची प्रथा आहे.

चला तर जाणून घेऊया मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू खाण्या मागील वैज्ञानिक दृष्टिकोन...

वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलं तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गुळाचे बनलेले लाडू खाणे आणि दान करणे याला सुद्धा विशेष महत्त्व आहे.

खरेतर मकर संक्रांती हा सण उत्तर भारतामध्ये मोठा महोत्सव मानला गेलेला आहे.

 हा सण ज्यावेळी येतो त्यावेळी वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो तसेच या दिवसांमध्ये थंडी सुद्धा जोरात असते.

अनेक लोक या दिवसांमध्ये थंडीने गारठून गेलेले असतात. गुळ आणि काळे तीळ हे दोन्ही पदार्थ उष्णता गुणधर्मांनी युक्त असतात.

सर्दीच्या प्रभावापासून लोकांना वाचण्यासाठी त्यांना गूळ आणि तिळाचे लाडू दिले जाते 

तीळ आणि गुळाचे लाडू खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि परिणामी आपल्या शरीराला थंडी सुद्धा वाजत नाही. 

या दोन्ही पदार्थांमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत राहते 

गुळाचे वैज्ञानिक व आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्व सांगण्यात आलेले आहे

ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते त्या व्यक्तींच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्याचे कार्य करते आणि म्हणूनच आपण शारीरिक दृष्ट्या सुद्धा सक्षम राहतो.

तीळ आणि गुळाचे हे लाडू भोग म्हणून चढवले जाते. चला तर मग जाणून घेऊया यामागील धार्मिक कारण...